¡Sorpréndeme!

Rasika Sunil (Shanaya) & Aditya Bilagi | रासिका झाली भलतीच रोमॅण्टिक! Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

शनाया म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील हिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया वरून एक मोठी घोषणा केली आणि आपण प्रेमात पडलो आहोत याची कबुली दिली... इंजिनिअर असलेल्या आदित्या बिलागी सोबत एक फोटो शेअर करत रसिकाने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या

#RasikaSunil #AdityaBilagi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber